दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हेमंत लागवणकर यांनी संवाद साधला जेष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणेचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत यांच्याशी.